• Download App
    कर्नाटकात साकारली १६१ फूट उंच हनुमानाची भव्य मूर्ती; मुख्यमंत्री बोम्मई यांच्या हस्ते अनावरण । In Karnataka, Hanuman is 161 feet high Magnificent idols; Unveiling by Chief Minister Bommai

    कर्नाटकात साकारली १६१ फूट उंच हनुमानाची भव्य मूर्ती; मुख्यमंत्री बोम्मई यांच्या हस्ते अनावरण

    वृत्तसंस्था

    बंगळूरू : कर्नाटकात साकारली १६१ फूट उंच पंचमुखी हनुमानाची भव्य मूर्ती साकारली आहे. या मूर्तीचे अनावरण मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते झाले. In Karnataka, Hanuman is 161 feet high Magnificent idols; Unveiling by Chief Minister Bommai

    कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी तुमकूर जिल्ह्यात १६१ फूट उंच पंचमुखी हनुमान पुतळ्याचे अनावरण केले.



    ते म्हणाले, “हनुमानाने जगाच्या कल्याणासाठी हे रूप धारण केले आहे. हनुमानाची दैवी इच्छा आहे की त्यांची मूर्ती कर्नाटकात बसवली जावी. हे एक उत्कृष्ट कार्य आहे.” बोम्मई म्हणाले की, येत्या काही दिवसांत या क्षेत्रात खूप विकास होणार आहे.

    In Karnataka, Hanuman is 161 feet high Magnificent idols; Unveiling by Chief Minister Bommai

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi : परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना सल्ला- परीक्षा उत्सवासारखी घ्या, गुण नव्हे, जीवन सुधारा

    J&K Projects : रेल्वेचा मोठा निर्णय- जम्मू-काश्मीरमध्ये 3 रेल्वे प्रकल्प थांबवले, 7 लाख सफरचंदाची झाडे वाचवण्याचा प्रयत्न

    RBI New Guidelines 2026 : कर्ज वसुली एजंट आता ग्राहकांना त्रास देऊ शकणार नाहीत; RBI कठोर मार्गदर्शक तत्त्वे आणणार