• Download App
    निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय : एक टक्क्यापेक्षा कमी मते मिळालेल्या राजकीय पक्षांची नोंदणी होणार रद्द|"Important decision of the Election Commission Registration of political parties that get less than one percent of votes will be cancelled

    निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय : एक टक्क्यापेक्षा कमी मते मिळालेल्या राजकीय पक्षांची नोंदणी होणार रद्द

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोग बिगर मान्यताप्राप्त राजकीय पक्षांसाठी नियम कठोर करणार आहे. आता 1% पेक्षा कमी मते मिळवणाऱ्या राजकीय पक्षांची मान्यता रद्द होऊ शकते. आगामी काळात असे पक्ष प्राप्तिकर सवलतीचा लाभही घेऊ शकणार नाहीत.Important decision of the Election Commission Registration of political parties that get less than one percent of votes will be cancelled



    नवा नियम या वर्षी हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणुकीच्या आधी आणला जाऊ शकतो. निवडणूक आयोगाने अलीकडेच २०० पेक्षा जास्त राजकीय पक्षांविरुद्ध प्राप्तिकर विभागाकडे तक्रार केली होती.

    या राजकीय पक्षांनी सवलतीचा फायदा तर घेतला पण जमा-खर्चाचा तपशील दिला नाही, त्यामुळे त्यांची मान्यता रद्द केली जाऊ शकते, असे या तक्रारीत नमूद केले होते. सध्या २००० पेक्षा जास्त नोंदणीकृत बिगर मान्यताप्राप्त राजकीय पक्ष आहेत, ज्यांना १% पेक्षाही कमी मते मिळतात. असे पक्ष निवडणुकीदरम्यान देणग्या गोळा करतात, पण त्याचा तपशील आयोगाला देत नाहीत.

    Important decision of the Election Commission Registration of political parties that get less than one percent of votes will be cancelled

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Rahul Gandhi भारतात नेहरुंचे री ब्रँडिंग करून राहुल गांधी अमेरिकेत; सॅम पित्रोदांकडून जोरदार स्वागत!!

    Malegaon : मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल न्यायालयाने ठेवला राखून

    Murshidabad : मुर्शिदाबाद हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकांवर उद्या होणार सुनावणी