• Download App
    माझी हत्या होवू शकते, सुरक्षा द्या; असदुद्दीन ओवेसींचे लोकसभा अध्यक्षांना पत्र| I may be murdered, give security cover ; Asaduddin Owaisi's letter to Lok Sabha Speaker

    माझी हत्या होवू शकते, सुरक्षा द्या; असदुद्दीन ओवेसींचे लोकसभा अध्यक्षांना पत्र

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: माझी हत्या होवू शकते, माझ्या जिवाला धोका आहे मला सुरक्षा द्या, असे पत्र एमएमआयचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना लिहिले आहे. I may be murdered, give security cover ; Asaduddin Owaisi’s letter to Lok Sabha Speaker

    या पत्रात म्हटले आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.लोकसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात खा. ओवेसी यांनी म्हटले आहे की, दिल्लीतील शासकीय निवासस्थानाची तोडफोड झाली, त्यामुळे माझ्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.



    मंगळवारी ओवेसी यांच्या नवी दिल्लीतील 24 अशोक रोड येथील शासकीय निवासस्थानी हल्ला झाला होता, त्यावेळी हल्लेखोरांकडे काठी, कुऱ्हाड व धारदार शस्त्रे होती. यावेळी दगडफेकही करण्यात आली, यामध्ये लाईट आणि खिडकीच्या काचाही तोडण्यात आल्या.

    तसेच घराला लावलेल्या नेमप्लेटही तोडली. त्यामुळे आपल्याला सुरक्षा पुरवण्यात यावी व या हल्ल्याची चौकशी खासदारांच्या विशेषाधिकार समितीकडे सोपवावी.

    I may be murdered, give security cover ; Asaduddin Owaisi’s letter to Lok Sabha Speaker

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    India-UK : भारत-ब्रिटनमध्ये FAT वर स्वाक्षरीची शक्यता; ब्रिटनच्या आलिशान गाड्या आणि ब्रँडेड कपडे स्वस्त होणार

    Robert Vadra : गुरुग्राम लँड डीलमध्ये रॉबर्ट वाड्रा यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल; पहिल्यांदाच ईडीने औपचारिक आरोपी बनवले

    Praggnanandhaa : प्रज्ञानंदाने वर्ल्ड नंबर-1 कार्लसनला 39 चालींमध्ये हरवले; लास वेगास स्पर्धेत अव्वल