• Download App
    दिल्ली, मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थानमध्ये हुडहुडी; हिमाचल, काश्मिरमध्ये बर्फवृष्टीने गारवाच गारवा|Hudhudi in Delhi, Madhya Pradesh, Punjab, Rajasthan; Snowfall in Himachal, Kashmir

    दिल्ली, मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थानमध्ये हुडहुडी; हिमाचल, काश्मिरमध्ये बर्फवृष्टीने गारवाच गारवा

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : उत्तर भारतात थंडीची जोरदार चाहूल लागली आहे. प्रामुख्याने पंजाब, हरियाणा, राजस्थानमध्ये हुडहुडी वाढली असून ती आणखी वाढेल, असा इशारा देण्यात आला आहे. थंडीच्या लाटेबाबत ऑरेंज अलर्ट, तर दिल्लीसाठी  यलो अलर्ट हवामान खात्याने दिला.cold snap in delhi Madhya Pradesh Punjab Rajasthan Snowfall in Himachal Kashmir

    हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्मीरमध्ये हिमवृष्टी सुरू आहे. दिल्ली, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, आदी राज्यांमध्ये तापमान खाली आले आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्लीमध्येथंडीचा जोर वाढला आहे.



    येत्या चार-पाच दिवसांत दिल्लीतील तापमान ४ ते ५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.  नाताळनंतर दिल्लीमध्ये थंडी आणखी वाढुन तापमान हे १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी होईल..

    हवामान खात्याच्या अंदाजानुसार, दिल्लीत बुधवारपर्यंत तापमान आणखी घसरण्याची शक्यता आहे. हिमवृष्टीमुळे मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये थंडी वाढली आहे. येत्या आठवड्यात सर्वत्र धुक्याचे साम्राज्य पसरण्याची शक्यता आहे.

    Hudhudi in Delhi, Madhya Pradesh, Punjab, Rajasthan; Snowfall in Himachal, Kashmir

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहा जीमेलवरून स्वदेशी झोहो मेलवर शिफ्ट; म्हणाले- आता या आयडीवर मेल पाठवा; श्रीधर वेम्बूंनी तयार केले झोहो मेल

    Bihar : बिहार विधानसभा निवडणूक रालोआत जागावाटपावरून रस्सीखेच, 15 जागा नसल्यास लढणार नाही-जितन राम, मी रागावलो असे म्हणणे चुकीचेच- चिराग

    Nobel Prize : जपान, अमेरिका-ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांना रसायनशास्त्रातील नोबेल; नवीन अणू डिझाइन विकसित