• Download App
    पाकिस्तानात पुन्हा एकदा हिंदू मंदिरावर हल्ला, धर्मांधांनी कराचीतील दुर्गा मूर्तीची केली विटंबना, 22 महिन्यांत 9वा हल्ला। Hindu temple attacked again in Pakistan, fanatics desecrate Durga idol in Karachi, 9th attack in 22 months

    पाकिस्तानात पुन्हा एकदा हिंदू मंदिरावर हल्ला, धर्मांधांनी कराचीतील दुर्गा मूर्तीची केली विटंबना, २२ महिन्यांत ९वा हल्ला

    पाकिस्तानातून पुन्हा एकदा संतापजनक बातमी समोर आली आहे. यावेळी पाकिस्तानातील कराची येथील नारियन पोरा हिंदू मंदिरावर धर्मांधांनी हल्ला केला आहे. धर्मांधांनी दुर्गामातेच्या मंदिराची तोडफोड केली आहे तसेच दुर्गेच्या मूर्तीची विटंबना केली आहेत. पाकिस्तानी पत्रकार विंगास यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. मागच्या २२ महिन्यांत हिंदू मंदिरांवर झालेला हा ९ वा मोठा हल्ला असल्याचेही ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले. Hindu temple attacked again in Pakistan, fanatics desecrate Durga idol in Karachi, 9th attack in 22 months


    वृत्तसंस्था

    कराची : पाकिस्तानातून पुन्हा एकदा संतापजनक बातमी समोर आली आहे. यावेळी पाकिस्तानातील कराची येथील नारियन पोरा हिंदू मंदिरावर धर्मांधांनी हल्ला केला आहे. धर्मांधांनी दुर्गामातेच्या मंदिराची तोडफोड केली आहे तसेच दुर्गेच्या मूर्तीची विटंबना केली आहेत. पाकिस्तानी पत्रकार विंगास यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. मागच्या २२ महिन्यांत हिंदू मंदिरांवर झालेला हा ९ वा मोठा हल्ला असल्याचेही ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले.

    22 महिन्यांत 9वा हल्ला

    पाकिस्तानी पत्रकार विंगास यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावूनही आणि मंदिरांचे संरक्षण करण्याचा सरकारचा दावा असूनही, 22 महिन्यांत हिंदू मंदिरावरील हा 9 वा हल्ला आहे. काहीही बदललेले नाही. गुन्हेगारांना मुक्तपणे पळून जाण्याची मुभा आहे. याआधीही कट्टरपंथीयांनी पाकिस्तानातील अनेक मंदिरांवर हल्ले केल्याची माहिती आहे.

    Hindu temple attacked again in Pakistan, fanatics desecrate Durga idol in Karachi, 9th attack in 22 months

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट