• Download App
    पश्चिम बंगालमध्ये हिजाबचे लोण; मुर्शिदाबादमध्ये शाळेच्या गणवेश नियमाला विद्यार्थिनींचा विरोध । Hijab in West Bengal; Students protest against school uniform rules in Murshidabad

    पश्चिम बंगालमध्ये हिजाबचे लोण; मुर्शिदाबादमध्ये शाळेच्या गणवेश नियमाला विद्यार्थिनींचा विरोध

    वृत्तसंस्था

    कोलकाता : कर्नाटकातील हिजाब वादाचे लोण आता पश्चिम बंगालमध्ये पोचले आहे. मुर्शिदाबादमध्ये शाळेचे गणवेश नियम पाळण्याला विद्यार्थिनीनी विरोध करून हिजाब घालण्याचा आग्रह धरला. त्यामुळे त्यांना रोखण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. Hijab in West Bengal; Students protest against school uniform rules in Murshidabad



    पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये विद्यार्थिनींना वर्गात हिजाब घालण्यापासून रोखल्याचा आरोप शाळेच्या मुख्याध्यापकावर करण्यात आला. या प्रकरणी शिक्षकांना कैद करण्यात आले. बॉम्ब फेकण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. शाळेमध्ये स्कुल युनिफॉर्म घालावा, या नियमाचे पालन केले, असे शिक्षकांच्या म्हणणे आहे. शाळेचा युनिफॉर्म हा शाळेत घालणे बंधनकारक आहे. तेथे हिजाब घालण्यास परवानगी नाही. त्यानुसार मुलींना हिजाब घालता येणार नाही, अशी भूमिका शाळा प्रशासनाने घेतली. त्यामुळे वाद निर्माण झाला.

    Hijab in West Bengal; Students protest against school uniform rules in Murshidabad

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- सोनम तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये फिरण्यासाठीही जागा नाही, त्यांच्या केसमध्ये दम नाही

    Kishtwar : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत 7 जवान जखमी; 3 जणांना एअरलिफ्ट केले; किश्तवाडच्या सोनारमध्ये ऑपरेशन त्राशी-1 सुरू

    PM Modi : आसाममध्ये मोदी म्हणाले- भाजप लोकांची पहिली पसंती बनला; देशातील मतदारांना सुशासन, विकास हवा आहे, काँग्रेसला सातत्याने नाकारत आहे