विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : इंडियन मेटलर्जिकल डिपार्टमेंटने पाच दिवसांत १२ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा, दिल्ली, मध्य प्रदेश, जम्मू आणि हिमाचल प्रदेशात तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. Heat wave in Maharashtra till tomorrow
महाराष्ट्रात ५ ते ७ एप्रिल दरम्यान उष्णतेची लाट येऊ शकते. गुजरात, छत्तीसगड, झारखंड आणि बिहारमध्ये आज उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
Heat wave in Maharashtra till tomorrow
महत्त्वाच्या बातम्या
- Raut – Somaiya : विक्रांत युद्धनौकेच्या नावावर लाटली 58 कोटींची रक्कम; राऊतांचा सोमय्यांवर देशद्रोहाचा आरोप!!
- नागालँडच्या पहिल्या महिला राज्यसभा खासदाराने पारंपारिक पोशाख, दागिन्यांमध्ये घेतली शपथ
- लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली नाही; ग्रॅमी आणि ऑस्करवर सिंघवी याचे टीकास्त्र
- अमेरिकेत आरआरआर चित्रपटाचा डंका; आमिर खानच्या या चित्रपटला टाकले मागे