• Download App
    भारतात राजस्थानात सापडली सोन्याची खाण; भिलावडा येथे सोन्यासह, तांब्याचे विपूल साठे । Gold mines found in Rajasthan, India; Abundant reserves of gold, copper at Bhilawada

    भारतात राजस्थानात सापडली सोन्याची खाण; भिलावडा येथे सोन्यासह, तांब्याचे विपूल साठे

    वृत्तसंस्था

    जयपूर : भारतात राजस्थानामध्ये सोन्याची खाण सापडली आहे. भिलवडा येथे सोन्यासह तांब्याचेही साठे असल्याचे आढळले आहेत. भिलवाडा जिल्ह्यातला कोटडी भागात सोन्याची खाण सापडली आहे. २००८ मध्ये मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशननं कोटडी भागात सर्वेक्षण केले. आता त्याचा अहवाल आला असून जमिनीत सोनं आणि तांब्याचे मोठे साठे असल्याचे उघड झाले आहे. Gold mines found in Rajasthan, India; Abundant reserves of gold, copper at Bhilawada



    भारतातील जमिनीत दडलेलं सोनं आतापर्यंत आढळलं नव्हतं. मात्र, भिलवडा येथे जमिनीखाली ६० ते १६० मीटर आतमध्ये हा खजिना दडला आहे. या खाणीत ६०० किलो सोनं आणि २५० टन तांब्याचे साठे असल्याचा अंदाज आहे.

    भीलवाडा जिल्ह्यात आशियातील सर्वात मोठ्या दोन खाणी आहेत. जगातील दुसरी आणि आशिया खंडातील सर्वात मोठी जस्ताची खाण जिल्ह्यातल्या आगूचा भागात आहे. आता सोन्याची खाण मिळाल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला त्याचा मोठा फायदा होईल, असे सांगण्यात येत आहे.

    Gold mines found in Rajasthan, India; Abundant reserves of gold, copper at Bhilawada

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहा जीमेलवरून स्वदेशी झोहो मेलवर शिफ्ट; म्हणाले- आता या आयडीवर मेल पाठवा; श्रीधर वेम्बूंनी तयार केले झोहो मेल

    Bihar : बिहार विधानसभा निवडणूक रालोआत जागावाटपावरून रस्सीखेच, 15 जागा नसल्यास लढणार नाही-जितन राम, मी रागावलो असे म्हणणे चुकीचेच- चिराग

    Nobel Prize : जपान, अमेरिका-ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांना रसायनशास्त्रातील नोबेल; नवीन अणू डिझाइन विकसित