• Download App
    देशातील सर्व नागरिकांना लस मोफत द्या, राहुल गांधी यांनी पुन्हा केली मागणी|Give free vaccine to every Indian citizen rahul gandhi

    देशातील सर्व नागरिकांना लस मोफत द्या, राहुल गांधी यांनी पुन्हा केली मागणी

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : एक मेपासून १८ वर्षांवरील नागरिकांसाठी सुरू होणाऱ्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत सरसकट सर्वांना लस मोफत द्यावी, या मागणीचा पुनरुच्चार काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला.Give free vaccine to every Indian citizen rahul gandhi

    राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, फ्री हे विशेषण आणि क्रियाविशेषण असून इंग्रजी शब्दकोशातील याचा अर्थ कोणत्याही प्रकारे मूल्य न आकारणे किंवा किंमत द्यावी न लागणे असा आहे.



    संपूर्ण देशाला आणि प्रत्येक नागरिकाला कोविड प्रतिबंधक लस निःशुल्क मिळायलाच हवी. अपेक्षा करूयात की त्यांना यावेळी मोफत लस मिळेल.दुसरीकडे कोविड-१९ वरील चर्चा बंद करा, ऑक्सिजन टंचाईवरील चर्चा बंद करा,

    रेमडेसिव्हीर नाही तरीही चर्चा बंद करा, रुग्णालयात खाटा नाही चर्चा बंद करा. केवळ निवडणुकीवर चर्चा करा, अशा शब्दांत सुरजेवाला यांनी भाजपवर टीका केला. आता ‘साहेबांचे ऐकायचे की मानवतेचे, असे सूचक आवाहनही त्यांनी केले.

    Give free vaccine to every Indian citizen rahul gandhi

    महत्वाच्या बातम्या 

     

     

    Related posts

    Elon Musk’s xAI Grok : मस्क यांच्या नव्या AI फीचरवरून वाद; शिव्यांचा वापर, युझर्सशी फ्लर्ट व कपडे काढताहेत AI-बॉटस

    Nimisha Priya निमिषा प्रियावर फाशीची टांगती तलवार कायम, येमेनमधील न्यायप्रक्रियेवर गंभीर प्रश्न

    Robert Vadra : मनी लाँड्रिंग प्रकरणात वाड्रा यांची 5 तास चौकशी; संजय भंडारीशी आर्थिक संबंधांवरून EDने घेतली झाडाझडती