• Download App
    पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे देशामध्ये भविष्यात अराजक; स्वामी यांचा केंद्राला इशारा । Future chaos in the country due to rising petrol-diesel prices; Swami's warning to the Center

    पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे देशामध्ये भविष्यात अराजक; स्वामी यांचा केंद्राला इशारा

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे देशात भविष्यात अराजक निर्माण होईल, असा इशारा भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्राला दिला आहे. Future chaos in the country due to rising petrol-diesel prices; Swami’s warning to the Center

    भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी देशात सातत्याने होत असलेल्या इंधनाच्या किमतींवर चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले, पेट्रोल-डिझेल आणि केरोसीनच्या दरात दररोज होणाऱ्या वाढीमुळे देशात बंडखोरीची परिस्थिती निर्माण होत आहे.



    ” दररोज किमती वाढविणे ही अर्थ मंत्रालयाची मानसिक दिवाळखोरी आहे. ते देशविरोधीही आहे,” असे ते म्हणाले. विशेष म्हणजे, मंगळवारी १५ दिवसांत १३ व्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली.

    Future chaos in the country due to rising petrol-diesel prices; Swami’s warning to the Center

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!