मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षेतील त्रुटींमुळे एका उड्डाणपुलावर १५ ते २० मिनिटं अडकून पडले होते. यावरुन काँग्रेस आणि भाजप एकमेकांवर टीका करत आहेत.Former IPS officer Kiran Bedi attacks Punjab government over attack on Modi
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षेतील त्रुटींमुळे एका उड्डाणपुलावर १५ ते २० मिनिटं अडकून पडले होते. यावरुन आता जोरदार राजकारणाला देखील सुरुवात झाली आहे. काँग्रेस आणि भाजप एकमेकांवर टीका करत आहेत.दरम्यान आता माजी आयपीएस किरण बेदी यांनीही या प्रकरणावरून पंजाब सरकारवर हल्लाबोल केला आहे.
त्यांनी हा पूर्वनियोजित कट असल्याची भीती व्यक्त केली.किरण बेदी म्हणाल्या की, डीजीपीची अनुपस्थिती ही सर्वात मोठी चूक आहे. राज्याचे गृहमंत्री आणि गृहसचिवही उपस्थित नव्हते. जिल्हा दंडाधिकारीही गैरहजर होते, हे सर्व पाहता ही चूक नसून षडयंत्र आहे.
Former IPS officer Kiran Bedi attacks Punjab government over attack on Modi
महत्त्वाच्या बातम्या
- कोविड वगैरे काही नाही, ही सगळे भाजपची नाटके; कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवकुमार पदयात्रेवर आडले!!
- Goa Assembly Elections : गोव्यात एकाच टप्प्यात विधानसभा निवडणूक, 14 फेब्रुवारीला मतदान, 10 मार्चला निकाल, वाचा सविस्तर…
- Uttarakhand Election 2022 : उत्तराखंडमध्ये एकाच टप्प्यात निवडणूक, 14 फेब्रुवारीला मतदान, वाचा सविस्तर…
- मोदी – योगींचे उत्तर प्रदेशात 10-15 दौरे झालेत, प्रश्न उरतो फक्त गरीब पक्षांच्या प्रचाराचा; मल्लिकार्जुन खर्गेंचे टीकास्त्र