• Download App
    टाटांमुळे एअर इंडियाच्या विमानात प्रवाशांसाठी चांगले बदल; पी. चिंदंबरम यांच्याकडून कौतुक|For passengers on Air India flights due to Tata, Good change; Appreciation from P. Chidambaram

    टाटांमुळे एअर इंडियाच्या विमानात प्रवाशांसाठी चांगले बदल; पी. चिंदंबरम यांच्याकडून कौतुक

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : टाटा कंपनीने एअर इंडिया औचारिकरित्या ताब्यात घेतली आहे. त्याची अधिकृत घोषणा होणे बाकी असताना एअर इंडियाच्या विमानात हळूहळू चांगले बदल होण्यास सुरुवात झाली आहे. त्याची प्रचिती माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांना आली. त्याबाबतचे ट्विट त्यांनी केले.For passengers on Air India flights due to Tata, Good change; Appreciation from P. Chidambaram

    पी. चिदंबरम म्हणाले, मी दिल्ली -गोहत्ती मार्गावर एअर इंडियाच्या विमानातून नुकताच प्रवास केला. तेव्हा मला विमानाच्या सेवेत चांगले बदल दिसले. कर्मचारी यांनी चांगला नाष्टा दिला. त्या बरोबर रुमालही होता.



    तसेच प्रवासात वाचायला मॅगझीन आणि वृत्तपत्रही सोबत देण्यात आले. हा एका चांगला बदल होत असल्याचे आढळून आल्याने त्यांनी कौतुकाने सांगितले.

    For passengers on Air India flights due to Tata, Good change; Appreciation from P. Chidambaram

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट