वृत्तसंस्था
श्रीनगर : जम्मू-कश्मीरमध्ये शोपियान भागात सुरक्षाबल आणि दहशतवाद्यांमध्ये उडालेल्या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले आहेत. Flint in Shopian in Jammu and Kashmir; Three terrorists were killed in the shooting
दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील हदीपुरा येथे दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर जवानांनी परिसराला घेराव घालून शोध मोहीम राबविली. तेव्हा दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. याल चोख प्रत्युत्तर दिले.
ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये एक 14 वर्षाचा मुलगा सामील होता. त्याला शरण आणण्यासाठी प्रयत्न केले. गेले पण ते अयशस्वी ठरले. दुसरीकडे अनंतनागच्या बिजबिहारामध्ये चकमक सुरू असून तेथे 2 ते 3 दहशतवादी लपल्याची माहिती आहे.