वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय लोकशाही सरकारच्या अंतर्गत राज्यपालांची नियुक्ती कारताना महिलांना अधिक संधी दिली आहे. २०१४ पासून आतापर्यंत ८ महिला राज्यपाल आणि लेफ्टनंट गव्हर्नर यांची नोंद झाली आहे. भारताच्या नारी शक्तीला सामर्थ्य देण्याच्या विश्वासाच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे पाऊल उचलले आहे. Eight women became governors during Prime Minister Modi’s tenure; More in number than in any other kingdom
विविध पंतप्रधानांच्या काळात नियुक्त केलेल्या महिला राज्यपाल / लेफ्टनंट गव्हर्नर यांची संख्या
- नरेंद्र मोदी : ८ : मृदुला सिन्हा, द्रौपदी मुर्मू, नजमा हेपतुल्ला , आनंदीबेन पटेल, बेबी राणी मौर्य, अनुसया उइके, तमिळसाई सौंदराजन, किरण बेदी
- डॉ. मनमोहन सिंग : ६ : प्रतिभा पाटील, प्रभा राऊ, मार्गारेट अल्वा, कमला बेनीवाल, उर्मिला सिंग, शीला दीक्षित
- जवाहरलाल नेहरू : ३: सरोजनी नायडू, पद्मजा नायडू, विजयालक्ष्मी पंडित
- राजीव गांधी: ३ : कुमुदबेन जोशी, राम दुलारी सिन्हा, सरला ग्रेवाल
- मोरारजी देसाई: २ : शारदा मुखर्जी, जोथी व्यंकटचलम
- पी.व्ही. नरसिंहराव: २ : शीला कौल, राजेंद्र कुमारी बाजपेयी
- व्ही.पी.सिंग: १ : चंद्रवती
- एच.डी. देवगौडा: १ : फातिमा बीवी
- आयके गुजरल: १ : व्ही.एस.रामादेवी
- अटलबिहारी वाजपेयी: १: रजनी राय
Eight women became governors during Prime Minister Modi’s tenure; More in number than in any other kingdom
महत्त्वाच्या बातम्या
- नाशिकच्या डीवायएसपींची परमवीरसिंग यांच्याविरुध्द तक्रार, महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या आत्महत्येत गुंतविल्याचा आरोप
- कम्युनिस्ट सरकारविरोधात कामगारांचा एल्गार, सरकारी दडपशाहीविरोधात किटेक्स ग्रुपच्या व्यवस्थापनाला कामगारांचा पाठिंबा
- पंतप्रधानांची आठ वर्षांची मैत्रीण करतेय वृक्षारोपणासाठी जनजागृती, चिमुरडीने आत्तापर्यंत लावली सात हजार झाडे
- चार वर्षांपूर्वी फोन टॅपींग झाल्याचा ‘अमजद खान’ नाना पटोलेंचा आरोप, सरकारने दिले उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
- काकांना मंत्रीपद दिल्यास न्यायालयात जाण्याचा चिराग पास्वान यांचा इशारा