• Download App
    चॅम्पियन: दिव्या देशमुख बनली ग्रँडमास्टर; अवघ्या १५ व्या वर्षी हंगेरीत बुद्धीबळ स्पर्धेमध्ये पटकावले आहे विजेतेपद । Divya became Grandmaster; Just 15 years old The title is won in chess

    चॅम्पियन: दिव्या देशमुख बनली ग्रँडमास्टर; अवघ्या १५ व्या वर्षी हंगेरीत बुद्धीबळ स्पर्धेमध्ये पटकावले आहे विजेतेपद

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : मराठमोळी दिव्या देशमुख बुद्धिबळ स्पर्धेत ग्रँडमास्टर बनली आहे. विशेष म्हणजे अवघ्या १५ व्या वर्षी तिने हा बहुमान पटकावला आहे.
    आगामी स्पर्धांमध्ये तिच्याकडून चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा आहे. नऊ फेऱ्यांमध्ये पाच गुण मिळवले आणि २४५२ गुण मिळवले. ती आंतरराष्ट्रीय मास्टर बनण्यापासून काही गुण दूर आहे. Divya became Grandmaster; Just 15 years old The title is won in chess

    हंगेरी येथील बुडापेस्ट येथे पहिल्या शनिवारी ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेला सुरुवात झाली. दरम्यान पंधरा वर्षीय दिव्या देशमुख भारताची नवीन महिला ग्रँडमास्टर बनली. महाराष्ट्राची खेळाडूने बुद्धिबळात केलेली कामगिरी कौतुकास्पद ठरली आहे.



    आगामी स्पर्धांमध्ये चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा आहे. तिने नऊ फेऱ्यांमध्ये पाच गुण मिळवले आणि २४५२ गुण मिळवले. ती आंतरराष्ट्रीय मास्टर बनण्यापासून काही गुणां पासून दूर आहे. आगामी स्पर्धांमध्ये चांगल्या कामगिरीची तिच्याकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

    Divya became Grandmaster; Just 15 years old The title is won in chess

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    West Bengal : पश्चिम बंगालला बांगलादेशचे लाइट व्हर्जन बनवले; सुकांता मजुमदार यांचा ममता बॅनर्जींवर आरोप

    Murshidabad : मुर्शिदाबाद हिंसेत वडील-मुलाच्या हत्येप्रकरणी चौथी अटक; आरोपींनी मृताच्या घराची तोडफोड केली

    Bangladesh : बांगलादेशची इंटरपोलकडे हसीनांविरुद्ध रेड कॉर्नर नोटीसची मागणी; 9 महिन्यांपासून भारतात आहेत माजी पंतप्रधान