• Download App
    पेट्रोल, डिझेल GST कक्षेत आणण्याची मागणी; राज्यांकडून विरोध असल्याने अमान्य होतेय । Demand for bringing petrol and diesel under GST; It is invalidated due to opposition from the states

    पेट्रोल, डिझेल GST कक्षेत आणण्याची मागणी; राज्यांकडून विरोध असल्याने अमान्य होतेय

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : पेट्रोल, डिझेल GST कक्षेत आणण्याची मागणी वारंवार केली जात आहे. या मागणीला राज्यांकडून विरोध केला जात असल्याने ती अमान्य होत असल्याचे चित्र आहे. Demand for bringing petrol and diesel under GST; It is invalidated due to opposition from the states



    दरम्यान, पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष प्रदीप मुलतानी यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, पेट्रोलियम उत्पादने जीएसटीच्या कक्षेत आणल्यास खूप मदत होईल. हे अर्थव्यवस्थेसाठी चांगले असेल. दिवसेंदिवस ज्या प्रकारे किंमती वाढत आहेत, ते पाहता पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणावे लागेल.गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे दर वाढत आहेत. आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलचे दर ८० पैशांनी वाढले आहेत. ९ दिवसात ५ रुपये ६० पैशांनी पेट्रोल महागले आहे.

    Demand for bringing petrol and diesel under GST; It is invalidated due to opposition from the states

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    UN : नरसंहाराचा इतिहास असलेला पाकिस्तान काश्मीरवर भाषण देतोय; भारताने संयुक्त राष्ट्रात काढली खरडपट्टी

    Falta Assembly : बंगालच्या फालतामध्ये रिव्होटिंग; फेरमतदानानंतर तब्बल 87% मतदान; 24 मे रोजी निकाल, टीएमसी उमेदवार गायब, घराला कुलूप

    Gujarat : गुजरात विधानसभा निवडणुका 2027 मध्ये होणार; 2029 मध्ये ‘वन नेशन, वन इलेक्शन’ची अंमलबजावणी झाल्यास 2034 पुन्हा निवडणुका