• Download App
    राहुल,सोनिया गांधी यांना प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी दिल्ली न्यायालयाची नोटीस । Delhi court issues notice to Rahul, Sonia Gandhi

    राहुल,सोनिया गांधी यांना प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी दिल्ली न्यायालयाची नोटीस

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी राहुल,सोनिया गांधी, अनुराग ठाकूर, कपिल शर्मा यांना दिल्ली न्यायालयाने नोटीस बजावली आहे. Delhi court issues notice to Rahul, Sonia Gandhi

    दिल्ली दंगे भडकविण्यासाठी त्यांनी प्रक्षोभक भाषणे केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. उच्च न्यायालयात मंगळवारी दिल्लीतील हिंसा आणि राजकीय नेत्यांनी भाषणे यावर सुनावणी झाली. त्यावेळी राजकीय नेत्यांची भाषणे दंगल घडविण्यास कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना न्यायालयाने नोटीस बजावली आहे.



    याचिकाकर्त्यांनी नेत्यांवर जनतेची माथी फिरविणारी भाषणे ठोकल्याचा आरोप केला होता. तसेच त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी याचिकेत केली होती.

    Delhi court issues notice to Rahul, Sonia Gandhi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Actor Kota Srinivasa Rao : लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेते कोटा श्रीनिवास यांचे निधन; 2 दिवसांपूर्वी साजरा केला 83वा वाढदिवस

    Bihar Voter List : बिहारच्या व्होटर लिस्टमध्ये नेपाळ-बांगलादेशचे लोक; 1 ऑगस्टपासून चौकशी

    Indian Railways : रेल्वेच्या 74 हजार डब्यांमध्ये CCTV कॅमेरे; 15 हजार इंजिनमध्येही बसवणार