• Download App
    लोकसभेत काँग्रेसचा पराभव निश्चित ,३०० जागा मिळविणे अशक्य : गुलामनबी आझाद । Defeat of Congress in Lok Sabha is certain, it is impossible to get 300 seats: Ghulam Nabi Azad

    लोकसभेत काँग्रेसचा पराभव निश्चित ,३०० जागा मिळविणे अशक्य – गुलामनबी आझाद

    वृत्तसंस्था

    पुंछ : लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचा पराभव निश्चित असल्याची कबुली काँग्रेसचे नेते गुलामनबी आझाद यांनी दिली असून काँग्रेस ३०० जागांचा आकडा गाठू शकणार नाही, असे म्हंटले आहे. Defeat of Congress in Lok Sabha is certain, it is impossible to get 300 seats: Ghulam Nabi Azad

    जम्मू काश्मीर येथील पुंछ येथे आयोजित सभेत ते बोलत होते. दरम्यान, त्यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसला भवितव्य नसल्याचे स्पष्ट होत आहे. एकप्रकारे काँग्रेसने युद्धापूर्वीच हत्यारे टाकली आहेत. दोन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा सपाटून पराभव झाला. पंतप्रधान मोदी यांच्या लोकप्रियता आणि अफाट विकास कामांमुळे जनतेने त्यांना भरभरून मते दिली.



    आझाद म्हणाले, घटनेचे ३७० वे कलम हटविले आहे. ते पुन्हा लागू होणारे नाही. त्यासाठी लोकसभेत बहुमत लागते. ते आमच्याकडे नाही आणि भविष्यातही प्राप्त होणार नाही. त्यामुळे पोकळ आश्वासनाला भुलू नका, असा सल्ला त्यांनी जनतेला दिला.

    Defeat of Congress in Lok Sabha is certain, it is impossible to get 300 seats: Ghulam Nabi Azad

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य