• Download App
    भाजपच्या स्टार प्रचारक कुस्तीपटू बबीता फोगाट यांच्या ताफ्यावर मेरठमध्ये जमावाचा हल्ला।  Crowd attack on BJP's star campaigner wrestler Babita Fogat's convoy in Meerut

    भाजपच्या स्टार प्रचारक कुस्तीपटू बबीता फोगाट यांच्या ताफ्यावर मेरठमध्ये जमावाचा हल्ला

    वृत्तसंस्था

    लखनऊ : उत्तर प्रदेशात एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या कारवर झालेल्या गोळीबारानंतर भाजपाच्या स्टार प्रचारक कुस्तीपटू बबीता फोगाट यांच्या ताफ्यावर मेरठमध्ये जमावाने हल्ला केला. मात्र त्यात त्यांना इजा झाली नाही. Crowd attack on BJP’s star campaigner wrestler Babita Fogat’s convoy in Meerut

    ओवैसी यांच्या कारवर गोळीबार झाला होता. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. त्यानंतर आता बबीता फोगाट यांच्या ताफ्यावर दबुथुआ गावात जमावाने हल्ला चढवल्याची घटना घडली.



    राष्ट्रीय लोकदलाच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला चढवल्याचा आरोप भाजपाच्या नेत्यांनी केला आहे. दरम्यान, हल्ल्यात त्यांना इजा झालेली नसली तरी या हल्ल्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा,कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

     Crowd attack on BJP’s star campaigner wrestler Babita Fogat’s convoy in Meerut

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    वंदे मातरम वरील चर्चेत नेहरूंवर आघात आणि संघावर प्रतिघात!!

    पाकिस्तानचे LoC वर 68 नवीन दहशतवादी लॉन्चपॅड; 120 दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याची तयारी

    आता ग्रेटर हैदराबादमध्ये बाबरी मशीद स्मारक बनवण्याची घोषणा; तहरीक मुस्लिम शब्बनचे अध्यक्ष म्हणाले- बाबरच्या नावाने त्रासून जाऊ नये