वृत्तसंस्था
चीन : चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक झाला असून अनेक शहरत लॉकडाउन करण्याची वेळ आली आहे. शांघाय शहराचा त्यात समावेश आहे.
Corona eruption in Shanghai, China Havoc once again; Lockdown announced
सोमवारी चीनला आपलं सर्वात मोठं शहर असणाऱ्या शांघाईमधील अनेक भागांमध्ये लॉकडाउन करावा लागला आहे. एकीकडे चीनकडून कोरोनाला रोखण्यासाठी कठोर पावलं उचलली जात असताना दुसरीकडे याचा अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामावरुन टीका केली जात आहे.
शांघाईमधील पुडाँग हे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्वाचा भाग असून मोठ्या प्रमाणात चाचण्या केल्या जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर सोमवार ते शुक्रवार लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे.
चीनमधील रुग्णसंख्या
चीनमध्ये या महिन्यात ५६ हजारांपेक्षा जास्त करोना रुग्णांची नोंद झाली आहे. जिलिनमधील ईशान्य प्रांतांत सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. शांघाईमध्ये त्या तुलनेत कमी रुग्ण आहेत. शनिवारी येथे ४७ रुग्णांची नोंद झाली.
Corona eruption in Shanghai, China Havoc once again; Lockdown announced
महत्त्वाच्या बातम्या
- Freedom of expression : खबरदार … मुख्यमंत्रीसाहेबांविरुद्ध पोस्ट टाकेल त्याला चौकामध्ये दिला जाईल चोप ! जळगांव- पत्नीसमोर बेदम मारहाण अन् शिवसैनिकांचा फतवा…
- President Mayawati?? : मायावतींना राष्ट्रपतीपदाची ऑफर??; मायावतींनीच फेटाळली शक्यता!!
- Nitish Kumar : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना बख्तियारपूरमध्ये मारहाण; युवक पोलिसांच्या ताब्यात
- एसटी कर्मचाऱ्यांपाठोपाठ महाराष्ट्रातील वीज कर्मचारी भडकले; आज मध्यरात्रीपासून संपावर!!
- महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी पारा 40 अंश सेल्सिअसवर