वृत्तसंस्था
शांघाय : चीनमधील अाेद्योगिक शहर शांघाय येथे लॉकडाऊन लागू केला आहे. वाढत्या कोरोना संक्रमणामुळे लॉकडाऊन केल्याने लोक घरात बंद आहेत. त्यांनी मदतीसाठी टाहो फोडल्याचा एक व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे. Citizens shout for help in Shanghai through the windows; locked up in the house : Video released
कोविड-२९ संपूर्ण लॉकडाऊन दरम्यान शांघाय (चीन) मध्ये लोक त्यांच्या बाल्कनीच्या खिडक्यांमधून लोक मोठ्याने मदतीसाठी ओरडत असल्याचा हा व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल झाला आहे. २.६ कोटी लोकसंख्या असलेल्या या शहरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंसाठीही लोकांना घराबाहेर पडण्याची परवानगी दिलेली नाही.
Citizens shout for help in Shanghai through the windows; locked up in the house : Video released
महत्त्वाच्या बातम्या
- नाशिकमध्ये भंगार व्यावसायिकांचा 100 कोटींचा जीएसटी घोटाळा उघड; नवाब मलिकांशी संबंध??
- कुतुबमिनार हा खरा ‘विष्णू स्तंभ’ च विश्व हिंदू परिषदेचा दावा
- WATCH : इमर्जन्सी लँडिंगदरम्यान विमानाचे झाले दोन भाग, काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ
- उदगीर येथे होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद येणार, संमेलनाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते होणार
- रामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान गुजरातच्या साबरकांठात दोन गटांमध्ये हाणामारी, अनेक वाहने पेटवली, पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या