• Download App
    चीनने लडाख हद्दीजवळ उभारले ३ मोबाइल टॉवर; लडाखच्या नगरसेवकाची धक्कादायक माहिती । China builds 3 mobile towers near Ladakh border; Shocking information from Ladakh councilor

    चीनने लडाख हद्दीजवळ उभारले ३ मोबाइल टॉवर; लडाखच्या नगरसेवकाची धक्कादायक माहिती

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : चीनने लडाख हद्दीजवळ उभारले ३ मोबाइल टॉवर उभारले आहेत, अशी धक्कादायक माहिती लडाखचे चुशुलचे नगरसेवक कोन्चोक स्टॅनझिन यांनी दिली. China builds 3 mobile towers near Ladakh border; Shocking information from Ladakh councilor

    लडाखमधील चुशुलचे नगरसेवक कोन्चोक स्टॅनझिन यांनी कथित टॉवर्सचे फोटो शेअर करत दावा केला की चीनने हॉट स्प्रिंग्सजवळ ३ मोबाइल टॉवर लावले आहेत.



    ते म्हणाले, “…टॉवर… भारतीय भूभागाच्या अगदी जवळ बसवण्यात आले आहेत. हे चिंतेचे कारण नाही का?… माझ्या मतदारसंघातील १२ गावांमध्ये 4G सुविधाही नाही.”

    China builds 3 mobile towers near Ladakh border; Shocking information from Ladakh councilor

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Rohini Acharya : लालू कुटुंबात कलह : रोहिणी म्हणाल्या- किडनी देण्याची वेळ आली तेव्हा मुलगा पळून गेला

    Shivamogga : कर्नाटकातील शिवमोगा येथे धर्म विचारून तरुणावर हल्ला; हिंदू असल्याचे सांगितल्यावर मारहाण, 50,000 लुटले

    Bangladesh : बांगलादेशात हसीना यांचे वक्तव्य छापण्यास बंदी, सरकारने माध्यमांना दिला कडक इशारा