• Download App
    Chhattisgarh: Two female Naxalites killed in Gonderes forest in Dantewada district

    छत्तीसगढ : दंतेवाडा जिल्ह्यातील गोंदेरसच्या जंगलात दोन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा

    • पोलिसांनी हिडमे कोहरामे ही 5 लाखांचे तर पोज्जेवर 1 लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. Chhattisgarh: Two female Naxalites killed in Gonderes forest in Dantewada district

    विशेष प्रतिनिधी

    छत्तीसगढ : छत्तीसगढमधील दंतेवाडा जिल्ह्यातील गोंदेरसच्या जंगलात सुरक्षा जवान व नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली.या चकमकीत दोन महिला नक्षलवाद्यांचा सुरक्षा जवानांनी खात्मा केला.ही घटना पहाटे साडे पाचच्या सुमारास घडली.चकमकीत मारल्या गेलेल्या दोन महिला नक्षलवाद्यांची हिडमे कोहरामे व पोज्जे अशी नावे आहेत.पोलिसांनी हिडमे कोहरामे ही 5 लाखांचे तर पोज्जेवर 1 लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते.

    गोंदेरसच्या जंगलात नक्षलवादी असल्याची माहिती मिळताच सुरक्षा जवानांनी या भागात शोधकार्य सुरू केले.या कारवाईत हिडमे कोहरामे व पोज्जे या दोघींचा खात्मा झाला. त्यांच्याकडून रायफलस व काडतुसे जप्त करण्यात आली. घटनास्थळी अद्याप शोध मोहीम सुरू आहे.

    Chhattisgarh : Two female Naxalites killed in Gonderes forest in Dantewada district

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार