सुरक्षा दलांच्या संयुक्त कारवाईत झालेल्या चकमकीत माडवी भीमा, मिलिशिया कमांडर असे नक्षलवादी ठार झाले. Chhattisgarh: A notorious Naxalite commander was killed in a clash in Sukma district on Friday evening.
विशेष प्रतिनिधी
छत्तीसगड : छत्तीसगडमधील सुकमा जिल्हा देशातील सर्वाधिक नक्षलग्रस्त भागांपैकी एक आहे.दरम्यान सुकमा जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली.या चकमकीत एका कुख्यात नक्षलवादी कमांडरला ठार करण्यात सुरक्षा दलांना( CRPF ) यश आले आहे.सुरक्षा दलांच्या संयुक्त कारवाईत झालेल्या चकमकीत माडवी भीमा, मिलिशिया कमांडर असे नक्षलवादी ठार झाले.
मारला गेलेला नक्षलवादी कमांडर बस्ता भीमा सुरक्षा दलांवर झालेल्या किमान नऊ प्राणघातक हल्ल्यांमध्ये सामील होता, असे पोलिसांनी सांगितले.नक्षलवाद्यांकडून १ रायफल, ५ किलो वजनाचा १ IED, २ BGL शेल आणि २० इलेक्ट्रिक डिटोनेटर्स जप्त करण्यात आल्याचे CRPF कडून सांगण्यात आले.
Chhattisgarh : A notorious Naxalite commander was killed in a clash in Sukma district on Friday evening.
महत्त्वाच्या बातम्या
- मेंदूचा शोध व बोध : मेंदूची अंतर्गत क्लिष्ट रचना एखाद्या भव्य कारखान्यासारखीच
- लाईफ स्किल्स : शरीरसंपदेसाठी आहारामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने वाढवा
- वर्षा गायकवाड : पहिलीपासून द्वैभाषिक अभ्यासक्रम लागू करण्याचे निर्देश ,विद्यार्थ्यांची इंग्रजी भाषेची अडचण दूर होणार
- विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : संगणकही शिकणार आता माणसाची भाषा