• Download App
    कॅप्टन अमरिंदर सिंग करणार नवीन पक्ष स्थापन, कॉंग्रेस विरोधात भाजपसह इतर पक्षांची आघाडी|Capt Amarinder Singh will form a new party, will form front of BJP and other parties against the Congress

    कॅप्टन अमरिंदर सिंग करणार नवीन पक्ष स्थापन, कॉंग्रेस विरोधात भाजपसह इतर पक्षांची आघाडी

    विशेष प्रतिनिधी

    अमृतसर : पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग नवीन पक्ष स्थापन करणार आहेत. कॉंग्रेस विरोधात भाजपसह इतर पक्षांची आघाडी करणार आहेत.कॅप्टन अमरिंदर यांचे माध्यम सल्लागार रवीन ठुकराल यांनी ट्वीट करत ते नवीन पक्ष स्थापन करणार असल्याची माहिती दिली.Capt Amarinder Singh will form a new party, will form front of BJP and other parties against the Congress

    कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा हवाला देत त्यांनी एक ट्वीट केलं. त्यांनी म्हटलं आहे की, ‘पंजाबच्या भविष्याची लढाई सुरू आहे. मी लवकरच स्वतःच्या नवीन राजकीय पक्षाची घोषणा करणार आहे. हा पक्ष पंजाबमधील लोकांच्या आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करेल, जे मागील एका वर्षापासून संघर्ष करत आहेत’, असं अमरिंदर सिंग यांनी म्हटलं आहे.



    नवज्योत सिंग सिद्धू गटामुळे मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागलेल्या कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी अखेर काँग्रेसला राम राम ठोकला. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मंगळवारी नवीन पक्ष स्थापन करणार असल्याची घोषणा करत काँग्रेसमधून बाहेर पडत असल्याचं अप्रत्यक्षपणे स्पष्ट केले.

    Capt Amarinder Singh will form a new party, will form front of BJP and other parties against the Congress

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर

    CDS Anil Chauhan : सीडीएस म्हणाले- कालच्या शस्त्रांनी तुम्ही आजचे युद्ध जिंकू शकत नाही; सुरक्षेसाठी गुंतवणूक गरजेची