• Download App
    फिलिपाइन्ससोबतचा ब्राह्मोस करार द्विपक्षीय; रशियावरील निर्बंधांचा परिणाम होणार नाही । BrahMos bilateral agreement with the Philippines; Sanctions on Russia will not be affected

    फिलिपाइन्ससोबतचा ब्राह्मोस करार द्विपक्षीय; रशियावरील निर्बंधांचा परिणाम होणार नाही

    वृत्तसंस्था

    मनिला : भारताने फिलिपाइन्ससोबतचा ब्राह्मोस क्षेपणास्त्र देण्याचा करार केला आहे. हा द्विपक्षीय करार आहे. त्यामुळे रशियावरील निर्बंधांचा परिणाम होणार नाही, असे भारताने स्पष्ट केले आहे. BrahMos bilateral agreement with the Philippines; Sanctions on Russia will not be affected



    येथील भारताचे राजदूत शंभू कुमारन यांनी म्हटले आहे की, ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या पुरवठ्यासाठी भारताचा फिलिपाइन्ससोबतचा करार द्विपक्षीय आहे आणि रशियावरील निर्बंधांमुळे त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. कुमारन यांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानमध्ये गेल्या महिन्यात क्षेपणास्त्र पडल्याच्या घटनेनंतर फिलीपिन्सने ब्रह्मोस क्षेपणास्त्रावर भारताकडून स्पष्टीकरण मागितले आहे.

    BrahMos bilateral agreement with the Philippines; Sanctions on Russia will not be affected

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Goa Chief Minister Pramod Sawant slams : सकारात्मक मुद्दे नसल्याने सभेत असभ्य भाषा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा घणाघात

    राहुल गांधी एवढे frustrate झालेत, की paid सल्लागारांचा सल्ला देखील विसरलेत, म्हणून मोदींना शिव्या देऊन राहिलेत!!

    Bihar : बिहारमध्ये NDAचे जागावाटप- जेडीयू 102, भाजप 101 जागा लढवणार