वृत्तसंस्था
नवी दिल्ली :बिहारमध्ये अधिकाऱ्याच्या घरावर टाकलेल्या छाप्यात ८९ लाखांची बेहिशोबी रक्कम आढळली आहे.bihar patna eou raid deputy director mining department
हा अधिकारी बिहारच्या खाण विभागाचा उपसंचालक असून त्यांचे सुरेंद्र कुमार सिन्हा, असे आहे.त्यांच्या घरावर आर्थिक गुन्हे शाखेने (EOU) छापा टाकला. नोटांचे बंडल पाहून सर्वांचीच झोप उडाली. आर्थिक गुन्हे शाखेने औरंगाबादसह पाटणा येथील तीन ठिकाणी ही कारवाई केली आहे.
आतापर्यंत या कारवाईत ८९ लाख ८८ हजारांहून अधिक रक्कम असल्याचं समोर आलं आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून अधिक तपास करण्यात येत आहे. अधिकाऱ्याबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्य़ा. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
bihar patna eou raid deputy director mining department
महत्त्वाच्या बातम्या
- धुळ्यामध्ये कुटुंबाचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; विष प्राशन करीत जीवन संपविण्याची घटना उघड
- थंडी पळाली : विदर्भ, मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्रात काही जिल्ह्यांचे तापमान 30 अंशाच्या पुढे!!
- महिलेने गुप्तांगात लपवले १६ कोटींचे ड्रग्स; डॉक्टरांना काढायला लागले दोन दिवस
- दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार सवलतीचे क्रीडा गुण