शुक्रवारी रात्री हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते.बेळगाव जिल्ह्यातील विविध गावांमध्ये पडसाद उमटू लागले.Bangalore case:Government will give severe punishment to traitors – Aditya Thackeray
विशेष प्रतिनिधी
मुंबई : कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर साई फेकल्याची घटना घडली. याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटू लागले आहेत.शुक्रवारी रात्री हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते.बेळगाव जिल्ह्यातील विविध गावांमध्ये पडसाद उमटू लागले.
अनेक ठिकाणी दगडफेक करण्यात आली.या घटनेचे पडसाद महाराष्ट्र राज्यातही उमटले.मुंबईत शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.छत्रपती शिवाजी महाराजांना अशा नजरेतून बघणाऱ्यांना भर चौकात शिक्षा देणे गरजेचे आहे. सरकार राष्ट्रद्रोह्यांना कडक शिक्षा देईल, असे ट्विट पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.
बंगळुरूमध्ये झालेला प्रकार अतिशय संतापजनक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना अशा नजरेतून बघणाऱ्यांना भर चौकात शिक्षा देणे गरजेचे आहे. सरकार राष्ट्रद्रोह्यांना कडक शिक्षा करेल, ही अपेक्षा आहे, असे ट्विट पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.
Bangalore case: Government will give severe punishment to traitors – Aditya Thackeray
महत्त्वाच्या बातम्या
- TET EXAM Paper leak : टीईटी पेपरफुटी प्रकरण – थेट जालना कनेक्शन! प्राध्यापकाची ऑडिओ क्लिप-पुणे क्राईम ब्रँच वाटूरात
- Amritsar Golden Temple youth death : सुवर्ण मंदिरात तरुणाकडून गुरु ग्रंथ साहिबची विटंबना ; भाविकांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू
- ओमिक्रॉनचा संसर्ग झपाट्याने वाढतोय, ८९ देशात दुप्पट संख्या; जागतिक आरोग्य संघटनेचा दावा
- मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयामुळेच सहकार अडचणीतून बाहेर, देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना उत्तर