Sunday, 11 May 2025
  • Download App
    तब्बल ७० खोटे खटले दाखल करणाऱ्याला अझीम प्रेमजी यांनी केले माफ; सर्वोच्च न्यायालयाकडून कौतुक।  Azim Premji pardons those who have filed 70 false cases; Appreciation from the Supreme Court

    तब्बल ७० खोटे खटले दाखल करणाऱ्याला अझीम प्रेमजी यांनी केले माफ; सर्वोच्च न्यायालयाकडून कौतुक

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : विप्रो उद्योग समूहाचे माजी अध्यक्ष अझीम प्रेमजी यांनी त्यांच्याविरोधात ७० खटले दाखल करणाऱ्याला माफ केले आहे.उद्योजक कसा असावा, याचे सर्वोत्तम उदाहरण त्यांनी घालून दिले. विशेष म्हणजे प्रेमजी यांच्या या कृतीचे कौतुक सर्वोच्च न्यायालयाने केले आहे. Azim Premji pardons those who have filed 70 false cases; Appreciation from the Supreme Court



    अझीम प्रेमजी आणि त्यांच्या सहकार्याविरोधात एक नाही तर तब्बल ७० खटले सुब्रमण्यम यांनी दाखल केले होते. पण, त्यांच्यावरील सर्व आरोप खोटे असल्याचे सिद्ध झाले होते. तसेच त्यांच्यावर खोटे आरोप करणाऱ्या सुब्रमण्यम यांना प्रेमजी यांची माफी मागावी, असे आदेश न्यायालयाने दिले होते. परंतु प्रेमजी यांनी खटले दाखल करणाऱ्या सुब्रमण्यम यांना माफ केल्याचे म्हटले आहे.

     Azim Premji pardons those who have filed 70 false cases; Appreciation from the Supreme Court

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार