विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेत रावणाची भूमिका करणारे लोकप्रिय कलाकार अरविंद त्रिवेदी यांच्या निधनाची अफवा सोशल मिडीयावरून सर्वत्र पसरली. त्यामुळे अनेक जण हैरणा झाले.Arvind trivedis health is good, don’t spread roomers
काही लोकांना ही बातमी खरी वाटली. त्यामुळे रामायण मालिकेत लक्ष्मणची भूमिका करणारे सुनील लाहिरी यांनी ती बातमी खोटी असल्याचे सांगत अफवा न पसरविण्याचे आवाहन केले.
सुनील लाहिरी यांनी आज सकाळी इन्स्टाग्राम खात्यावर दोन फोटो शेअर केले. यात एक अरविंद त्रिवेदी यांचा रावण यांच्या भूमिकेतील लुक असलेला फोटो आणि दुसऱ्या छायाचित्रात ते अरविंद त्रिवेदी यांच्यासमवेत दिसतात.
हा फोटो एक ते दोन वर्षांपूर्वीचा आहे. या फोटोबरोबर सुनील लाहिरी यांनी म्हटले की, आजकाल कोरोना संकटामुळे कोणती ना कोणती वाईट बातमी ऐकायला मिळते. प
ण सोशल मीडियावरुन खोटी अफवा व्हायरल करणाऱ्या लोकांना माझी विनंती आहे की कृपया अशा प्रकारच्या बातम्या पसरू नयेत. अरविंदजी चांगले आहेत आणि ते चांगले राहोत, हे ईश्व्रचरणी प्रार्थना.
Arvind trivedis health is good, don’t spread roomers
महत्त्वाच्या बातम्या
- धार्मीक कार्यक्रमासाठी गुजरातमध्ये शेकडो महिला रस्त्यावर, कोरोनाच्या नियमांना हरताळ
- आखाती देशांतून तब्बल ५४ टन प्राणवायू घेवून `तलवार युद्धनौका` भारतात दाखल
- उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेशात लॉकडाउनमध्ये पुन्हा वाढ, कोरोनाच्या संसर्गामुळे राज्य सरकार हतबल
- छत्रसाल स्टेडियममध्ये कुस्तीगारांत दंगल, ऑलिंपिक विजेत्या सुशील कुमारवर गुन्हा
- गुजरातमधील पाच महिन्यांच्या चिमुकल्याला दिले जगातील सर्वात महागडे १६ कोटींचे इंजेक्शन
- सर्वोच्च न्यायालयाकडून मुंबई महापालिकेचे कौतुक, कोरोना नियंत्रण कामात चर्चा करण्याचा केंद्राला सल्ला