विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : परदेशातून निधी घेऊन न्यूज क्लिक वेबसाईटक पात्रा म्हणाले, आम्ही देशातील 130 कोटी लोकांना लस देण्यात गुंतलो आहे. परंतु, आमच्या सरकार बदनाम करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.An attempt to discredit India from the News Click website by taking funds from abroad, trying to show the bad when the good happens
आम्हाला बदनाम करण्यासाठी या न्यूज पोर्टलला परदेशातून निधी उपलब्ध होत आहे. देशातील महत्वाचे सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाला ही या पोर्टलकडून बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला होता. त्यांच्याकडून यावर वारंवार प्रश्न उपस्थित केले गेले. परंतु, न्यायालयाने हा चांगला प्रकल्प असून त्यास पुढे घेऊन जाण्यास सांगितले होते.
आमचे सरकार शेतकºयांना देव मानते. परंतु, आमच्यातदेखील मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेंव्हापासून ते परदेशी शक्तींना खटकत आहे. त्यामुळे त्यांना बदनाम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरु आहेत असेही ते म्हणाले.
‘न्यूज क्लिक’ हे एक साधे पोर्टल असून याला पीपीके नावाच्या कंपनीद्वारे चालविले जाते. परदेशी संस्था या पोर्टलला निधी देत असून एफडीआयच्या माध्यमातून याला अर्थसहाय्य दिले जात आहे. ज्या कंपनीने न्यूज पोर्टलला वित्तपुरवठा केला आहे त्याचे नाव वर्ल्डवाइड मीडिया होल्डिंग कंपनी आहे. ही कंपनी अमेरिकेची असून याने न्यूजक्लिकला 30 हजार कोटी दिले असल्याचा आरोप पात्रा यांनी केला आहे.
An attempt to discredit India from the News Click website by taking funds from abroad, trying to show the bad when the good happens
महत्त्वाच्या बातम्या
- Inspiring : मुलगा केंद्रात मंत्री, तरीही आईवडील करतात शेतात मजुरी, म्हणाले- मुलाचा अभिमान, पण स्वाभिमानही शाबूत!
- यूपी सोडण्याच्या वक्तव्यावर मुनव्वर राणा यांना भाजपचे प्रत्युत्तर, दुसरे राज्य शोधा, कारण पुन्हा येणार योगी सरकार!
- UP Election 2022 : काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधींचे मोठे संकेत, म्हणाल्या- आघाडीला नकार नाही, परिस्थितीनुसार निर्णय घेऊ!
- काँग्रेस आमदाराच्या मुलावर बलात्काराचा आरोप, माहिती देणाऱ्यास एमपी पोलिसांकडून 5000 रुपयांचे बक्षीस जाहीर