• Download App
    एअर इंडिया कर्मचाऱ्यांना देणार टप्प्याटप्प्याने पूर्ण वेतन; कोरोना नियंत्रणात आल्यामुळे निर्णय । Air India will Full pay to its employees in phases

    एअर इंडिया कर्मचाऱ्यांना देणार टप्प्याटप्प्याने पूर्ण वेतन; कोरोना नियंत्रणात आल्यामुळे निर्णय

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : एअर इंडिया कर्मचाऱ्यांना देणार टप्प्याटप्प्याने पूर्ण वेतन देणार आहे. कोरोना नियंत्रणात आल्यामुळे हा निर्णय घेतला आहे. Air India will Full pay to its employees in phases

    कोविड-१९ प्रकरणांमध्ये झालेल्या घसरणीतून विमान वाहतूक क्षेत्र सावरत आहे. त्यामुळे एअर इंडिया टप्प्याटप्प्याने आपल्या कर्मचार्‍यांना कोरोना पूर्वी जे वेतन दिले जात होते. ते आता देणार आहे.



    कंपनीच्या दस्तऐवजानुसार, साथीचा रोग सुरू झाल्यानंतर विमानाचा उड्डाण भत्ता, विशेष वेतन आणि वैमानिकांचा बॉडी भत्ता अनुक्रमे ३५ %, ४०% कमी करण्यात आला.

    Air India will Full pay to its employees in phases

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार