वृत्तसंस्था
नवी दिल्ली : रशिया युक्रेन युद्ध आणि पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर इंधनाचे दर गगनाला भडतील, अशी आवई उठविणारी मंडळी आज तोंडावर पडली आहेत. कारण पेट्रोल आज केवळ ८० पैशानी महाग झाले आहे. विशेष म्हणजे ही दरवाढ तब्बल चार महिन्यांनी प्रथमच झाली आहे. After four months, petrol only increased by 80 paise; The rate was projected to increase exponentially; The financial pundit fell on face
केंद्रातील मोदी सरकार निवडणुकीनंतर इंधनाचे दर भरमसाठ वाढविणार आहे, अशी भीती अनेकांनी व्यक्त केली. त्यामुळे अनेकांनी गाड्यांच्या टाक्या फुल करून देखील ठेवल्या. परंतु आज पेट्रोलच्या किमतीत प्रति लिटरमागे ८० पैशांनी वाढविल्या आहेत.
After four months, petrol only increased by 80 paise; The rate was projected to increase exponentially; The financial pundit fell on face
महत्त्वाच्या बातम्या
- Gulam Nabi Azad : जातीवादाच्या अतिरेकामुळे चांगल्या नेत्यांना प्रचारात संधी नाही; गुलाम नबी आझादांची स्पष्टोक्ती
- योगासने, मसाले व तेलविरहित भोजन हेच १२५ वर्षीय स्वामी शिवानंद यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य
- आता पीओके मुक्तीचे वेध : केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले- सरकारने जसे काश्मीरमधून कलम ३७० हटवले, तसेच पीओकेलाही मुक्त करणार
- मोठा खुलासा : केंद्राच्या रद्द झालेल्या कृषी कायद्यांवर ८६% शेतकरी संघटना खुश होत्या, सर्वोच्च न्यायालयाच्या समितीच्या अहवालात दावा