वृत्तसंस्था
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे. शोपियाच्या परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे. पोलिस आणि सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकाने परिसराला वेढा घातला दहशतवाद्यांच्या लपलेल्या ठिकाणी मोर्चेबांधणी केली.त्या ठिकाणी सुरक्षा दल पोहोचताच त्यांनी गोळीबार केला आणि चकमक सुरू झाली. A terrorist was killed in an encounter in Jammu and Kashmir, a search operation was launched in Shopia area
जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत सुरू असलेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे. चेरमार्ग जैनापोरा भागात चकमकीच्या ठिकाणी शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
A terrorist was killed in an encounter in Jammu and Kashmir, a search operation was launched in Shopia area
महत्त्वाच्या बातम्या
- शिवजयंतीनिमित कुलस्वामीनी तुळजाभवानीची भवानी तलवार अलंकार महापुजा थाटात
- सांगलीतल्या पंचशीलनगरमधल्या झोपडपट्टीत गॅस सिलेंडरच्या भीषण स्फोटात चार घरे भस्म
- २०२२ मध्ये जाहिरातींवर होणारा खर्च एक लाख कोटी? भारतातील माध्यमांची चंगळ; डिजिटल मीडियाला महत्त्व
- सहा हजार कोटींच्या सहा प्रकल्पांत भ्रष्टाचाराची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे चौकशीची मागणी
- यमुना नदीच्या पूर मैदानाचे पुनरुज्जीवन थीमवर आधारित कार्यक्रमांद्वारे आझादीचा अमृत महोत्सव