• Download App
    पुणे जिल्ह्यात रात्रंदिवस ७५ तास लसीकरण मोहीम; सात ठिकाणी दिली जात आहे कोरोनाविरोधी लस75 hours vaccination campaign day and night in Pune district; Corona vaccine is being given in seven places

    पुणे जिल्ह्यात रात्रंदिवस ७५ तास लसीकरण मोहीम; सात ठिकाणी दिली जात आहे कोरोनाविरोधी लस

    वृत्तसंस्था

    पुणे : देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यात सात ठिकाणी सोमवार ते गुरुवार दरम्यान दिवस-रात्र सलग ७५ तास कोरोनाविरोधी लसीकरण मोहीम सुरू आहे. जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी सोमवारी मध्यरात्री काही लसीकरण केंद्रांना अचानक भेट देऊन उपक्रमाची खात्री करून घेतली. 75 hours vaccination campaign day and night in Pune district; Corona vaccine is being given in seven places

    जिल्ह्यातील शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्यासाठी मिशन कवच कुंडल अभियान हाती घेतले आहे. याचा एक भाग म्हणून जिल्ह्यात सात ठिकाणी दिवस-रात्र सलग ७५ तास लसीकरण मोहिम सुरू आहे. यामध्ये बारामती, दौंड,  हवेली, खेड आणि मुळशी तालुक्यात हे लसीकरण अभियान राबविण्यात येत आहे.

    कामगार, नोकरदार लोकांना रात्रीच्या लसीकरणाचा लाभ होतो. ‘मिशन कवच कुंडल’ कोविड लसीकरण मोहिमेचे आयोजन केले. ही मोहीम जोरदारपणे सुरु आहे.

    75 hours vaccination campaign day and night in Pune district; Corona vaccine is being given in seven places

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार