• Download App
    १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला ६४०००+ काश्मिरी पंडित कुटुंबांनी काश्मीर सोडले । 64,000+ Pandit families left Kashmir in in the early 1990's

    १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला ६४०००+ काश्मिरी पंडित कुटुंबांनी काश्मीर सोडले

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधून १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला ६४०००+ काश्मिरी पंडित कुटुंबांनी काश्मीर सोडले होते, अशी धक्कादायक माहिती उघड झाली आहे. 64,000+ Pandit families left Kashmir in in the early 1990’s

    गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादामुळे, ६४८२७ काश्मिरी पंडितच्या कुटुंबांना काश्मीर सोडून जावे लागले होते.



    जम्मू आणि दिल्लीसह देशातील इतर राज्यांमध्ये त्यांना आश्रय घेण्यास भाग पाडले गेले. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, १९९० ते २०२० दरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये १४०९१ नागरिक ठार आणि पाच हजारांवर सुरक्षा कर्मचारी हुतात्मा झाले.

    64,000+ Pandit families left Kashmir in in the early 1990’s

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र