• Download App
    स्फुटनिक व्ही लसीचे ३० लाख डोस रशियातून भारतात दाखल, हैैद्राबादला खास विमानातून आणले|3 million doses of Sputnik V vaccine delivered to India from Russia, brought to Hyderabad by special plane

    स्फुटनिक व्ही लसीचे ३० लाख डोस रशियातून भारतात दाखल, हैैद्राबादला खास विमानातून आणले

    रशियन कोरोना प्रतिबंधक लस स्फुटनिक व्हीचे ३० लाख डोस मंगळवारी पहाटे भारतात दाखल झाले आहेत. आजपर्यंत परदेशातून मिळालेले हे सर्वाधिक डोस आहेत. हैैद्राबाद विमानतळावर खास विमानातून हे डोस पहाटे मंगळवारी पहाटे आणण्यात आले.3 million doses of Sputnik V vaccine delivered to India from Russia, brought to Hyderabad by special plane


    विशेष प्रतिनिधी

    हैैद्राबाद : रशियन कोरोना प्रतिबंधक लस स्फुटनिक व्हीचे ३० लाख डोस मंगळवारी पहाटे भारतात दाखल झाले आहेत. आजपर्यंत परदेशातून मिळालेले हे सर्वाधिक डोस आहेत. हैैद्राबाद विमानतळावर खास विमानातून हे डोस पहाटे मंगळवारी पहाटे आणण्यात आले.

    पॉनिसिआ बायोटेक या कंपनीत हे डोस आणण्यात आले आहत. सुमारे ५६.५ मेट्रिक टन वजनाची ही शिपमेंट खास विमानाने आणण्यात आली. आजपर्यंतची ही सर्वात मोठी आयात आहे,



    यापूर्वी सरकारने म्हटले होते की भारताला मे अखरेपर्यंत सहा लाख स्फुटनिक लसीचे डोस आयात होणार आहे. जून महिन्यात एक कोटी तर जुलैै महिन्यात २.८ कोटी डोस मिळणार आहेत. त्यार्पीिं ४० लाख लसींचे उत्पादन भारतात होणार आहे.

    ऑगस्ट महिन्यापासून भारतात तयार झालेल्या स्फुटनिक लसी बाजारात उपलब्ध होणार आहेत. सहा भारतीय कंपन्यांशी त्यासाठी तंत्रज्ञान हस्तांतरणाचा करार करण्यात आला आहे.

    रशियानिर्मित ‘स्पुतनिक व्ही’ लसीचे ३० लाख डोस मे महिन्याच्या शेवटपर्यंत भारतात दाखल होणार आहेत. तसेच लवकरच या लशीचं उत्पादन भारतातही सुरू होणार आहेत, अशी माहिती रशियातील भारतीय राजदूत डी बाला व्यंकटेश वर्मा यांनी गेल्या आठवड्यात दिली होती.

    मे महिन्याच्या अखेरपर्यंत रशियाकडून भारताला ३० लाख ‘स्पुतनिक व्ही’ लसीचे डोस पुरवण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले होते. त्याप्रमाणे रशियाने आपला शब्द पाळला आहे.

    3 million doses of Sputnik V vaccine delivered to India from Russia, brought to Hyderabad by special plane

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    High Court : हायकोर्टाने हैदराबाद गॅझेटच्या जीआरविरोधी याचिका फेटाळली; कोर्टाने म्हटले- याचिका पीडितांची नाही, जनहिताच्या कक्षेतही नाही

    अलंद मतदारसंघातील मतदार वगळल्याचा राहुल गांधी यांचा दावा दाव्यावर निवडणूक आयोगाने फेटाळला

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले – पराली जाळणाऱ्यांना अटक का नाही, दंड अपुरा, शेतकऱ्यांना जबाबदार धरण्याची गरज