• Download App
    कोयना परिसरात झालेला भूकंप ३.९ रिश्टर स्केलचा; केंद्रबिंदू धरणापासून २८ किलोमीटरवर । 3.9 magnitude earthquake shakes Koyna area; center point is 28 km away from dam

    कोयना परिसरात झालेला भूकंप ३.९ रिश्टर स्केलचा; केंद्रबिंदू धरणापासून २८ किलोमीटरवर

    वृत्तसंस्था

    पाटण : कोयनेसह सातारा व रत्नागिरी जिल्ह्यात रविवारी झालेला भूकंप ह ३.९ रिश्टर स्केलचा होता. रविवारी संध्याकाळी पाच वाजून सात मिनिटांनी हा भूकंप झाल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापनाने दिली. 3.9 magnitude earthquake shakes Koyna area; center point is 28 km away from dam



    भूकंपाचा केंद्रबिंदू वारणा खोऱ्यात तनाली गावाच्या पश्चिमेला बारा किलोमीटर अंतरावर होता. कोयना धरणापासून केंद्रबिंदूचे अंतर २८ किलोमीटर आहे .भूकंपाची खोली १५ किलोमीटर अंतरावर होती. हा भूकंप कोयना ,पाटण, कराड, चिपळूण, पोफळी आदी सातारा व रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात जाणविला.. या भूकंपामध्ये वित्तहानी झाली नसून कोयना धरण पूर्णपणे सुरक्षित आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

    3.9 magnitude earthquake shakes Koyna area; center point is 28 km away from dam

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    New Delhi EV Policy : दिल्लीत ईव्हीवर रोड टॅक्स-नोंदणी मोफत; ₹30 लाखांपर्यंतच्या गाड्यांवर सूट; 2028 पासून पेट्रोल-सीएनजी टू-व्हीलर्स बंद होतील

    Foreign Universities : 15 परदेशी विद्यापीठांना भारतात कॅम्पस उघडण्याची मंजुरी; ऑगस्टपासून पहिली बॅच; परदेशी पदवी मिळेल, शिक्षणाचा खर्च होईल 30-40% कमी

    Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी जंतर-मंतरवर उपोषणाला सुरुवात केली; NEET पेपरफुटीवर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी