• Download App
    मोदींनंतर भारतीय राजकारण्यांमध्ये योगींच्या फॉलोअर्समध्ये सर्वाधिक वाढ; जाणून घ्या, राहुल गांधींचा क्रमांक Yogis Follower Growth Highest among Indian Politicians After Modi on tweeter Know Rahul Gandhis Number

    मोदींनंतर भारतीय राजकारण्यांमध्ये योगींच्या फॉलोअर्समध्ये सर्वाधिक वाढ; जाणून घ्या, राहुल गांधींचा क्रमांक

    ट्वीटरने जगभरातील अशा लोकांची यादी जारी केली आहे, ज्यांना गेल्या 30 दिवसांत सर्वाधिक फॉलो केले गेले आहे.

    विशेष प्रतिनिधी

    लखनऊ : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची लोकप्रियता सोशल मीडियावरही सातत्याने वाढत आहे. इंटरनेट मीडिया ट्वीटरच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या एका महिन्यात मुख्यमंत्री योगी यांच्या फॉलोअर्समध्ये 2.67 लाखांनी वाढ झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फॉलोअर्समध्ये एका महिन्यात ६.३२ लाखांनी वाढ झाली आहे. मोदींनंतर भारतीय राजकारण्यांमध्ये योगी यांच्या फॉलोअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. Yogis Follower Growth Highest among Indian Politicians After Modi on tweeter Know Rahul Gandhis Number

    ट्वीटरने जगभरातील अशा लोकांची यादी जारी केली आहे, ज्यांना गेल्या 30 दिवसांत सर्वाधिक फॉलो केले गेले आहे. या यादीत भारतीय राजकारण्यांमध्ये काँग्रेसचे राहुल गांधी तिसऱ्या क्रमांकावर आहेत. राहुल गांधींच्या फॉलोअर्समध्ये १.८२ लाखांनी वाढ झाली आहे.

    मुख्यमंत्री योगी यांच्या फॉलोअर्सची संख्या सुमारे २.५९ कोटी आहे. एका महिन्यात 1,166,140 फॉलोअर्सच्या वाढीसह इस्रो या यादीत आघाडीवर आहे. पंतप्रधान मोदींनंतर भारताकडून विराट कोहली आहे. त्याच्या फॉलोअर्समध्ये 4,74,011 ने वाढ झाली आहे.

    Yogis Follower Growth Highest among Indian Politicians After Modi on tweeter Know Rahul Gandhis Number

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    India Census 2027 : जनगणना 2027- पहिला टप्पा 1 एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान होईल, सरकार घरांची यादी आणि माहिती गोळा करेल

    Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- ते हिंसा पसरवत नव्हते; सर्वोच्च न्यायालयात सांगितले- वस्तुस्थिती तोडूनमोडून गुन्हेगार ठरवले

    Atishi’s : आतिशी यांच्या व्हिडिओवर पंजाबमध्ये गदारोळ; विरोधक म्हणाले- शीख गुरुंचा अपमान केला; म्हणाल्या- ‘कुत्र्यांचा आदर करा’ असे म्हटले होते