विशेष प्रतिनिधी
नवी मुंबई – डिजिटल डिटॉक्स डे आज नवी मुंबईत साजरा झाला.डिजिटल डिटॉक्स हा बहुतेक बराच जरा नवीन शब्द आहे. सगळ्यांना माहीत आहे त्यातून डिटॉक्स कसं घ्यायचं हा कन्सेप्ट आहे. बऱ्याच जणांना नवीन असेल तो आता आपल्या सर्व जणांना अंगवळणी पडलेला आहे.World Digital Detox Day celebrated in Navi Mumbai
आपण कळत नकळत डिजिटलच्या एवढ्या आहारी गेलो आहोत की आपल्याला डिटॉक्स घ्यायची वेळ आली आहे. थोडक्यात हा कन्सेप्ट हा डिजिटल डिटॉक्स जागृती करण्यासाठी आहे.
मानवाचा जीवन आणि टेक्नॉलॉजी या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. हे जाणणे गरजेचे आहे, आपणच टेक्नॉलॉजीचे निर्मिती केली आहे आणि आपण त्यात आहारी गेलो आहे. याचे साईड इफेक्ट खूप आहेत त्यासाठी ही चळवळ सुरू केली आहे.
झोपताना मोबाईल जवळ ठेवू नका, जेवताना परिवारासोबत चर्चा सुरु असताना मोबाईलचा वापर टाळा. असे वर्ल्ड डिजिटल डिटॉक्सच्या संस्थापक डॉक्टर रेखा चौधरी यांनी सांगितले.
- डिजिटल डिटॉक्स म्हणजे तंत्रज्ञापासून दूर राहणे
- आपण कळत नकळत डिजिटलच्या आहारी गेलो
- मानवाचा जीवन आणि टेक्नॉलॉजी वेगळ्या गोष्टी
- तंत्रज्ञाचे आरोग्यावर साईड इफेक्ट खूप
World Digital Detox Day celebrated in Navi Mumbai