भारत डिजिटल झाल्याला ११ वर्षे पूर्ण; कशी आणि कोणती केली कामगिरी??, वाचा तपशील!!
भारत डिजिटल झाल्याला ११ वर्षे पूर्ण झाली. या कालावधीत भारताने प्रगतीची खूप उंच झेप घेतली. भारत जगातली तिसरी अर्थव्यवस्था बनवण्याकडे वाटचाल सुरू असताना डिजिटल इंडियाने महत्त्वाची कामगिरी केली. भारतातल्या सामान्य नागरिकांच्या व्यवहारात क्रांतिकारी बदल झाले. त्यांचे व्यवहार सोपे झाले आणि अधिक सुरळीत झाले.