• Download App
    श्रीलंकेच्या व्यवस्थापकास पाकिस्तानमध्ये कामगारांनी जिवंत जाळले|Workers killed lankan maneger in Pakistan

    श्रीलंकेच्या व्यवस्थापकास पाकिस्तानमध्ये कामगारांनी जिवंत जाळले

    विशेष प्रतिनिधी

    इस्लामाबाद – पाकिस्तानच्या सियालकोट येथे आज एका कारखान्यातील मजुरांनी आपल्याच व्यवस्थापकाला भररस्त्यात जिवंत पेटवून दिल्याचा खळबळजनक प्रकार घडला. व्यवस्थापक श्रीलंकेचा होता.Workers killed lankan maneger in Pakistan

    प्रियांथा कुमारा असे त्याचे नाव असून त्याच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला होता.या घटनेनंतर कारखाना परिसर सिल करण्यात आला आहे. सियालकोटच्या वजिराबाद रोडवर एक बहुराष्ट्रीय कंपनी आहे. तेथे अचानक गोंधळ सुरू झाला.



    मजुरांनी त्या कारखान्यातील व्यवस्थापकाला बाहेर ओढत आणले आणि बेदम मारहाण केली. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला असता त्याला रस्त्यावरच पेटवून दिले. पाकिस्तानमध्ये २०१० मध्ये अशीच घटना घडली होती. प्रियांथा याने अलीकडेच एक्स्पोर्ट मॅनेजर म्हणून कारखान्यात नोकरी सुरू केली होती.

    Workers killed lankan maneger in Pakistan

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट