• Download App
    केजरीवालांच्या अडचणी वाढणार? दिल्ली 'CM House'च्या नूतनीकरण प्रकरणी CBI चौकशी करणार! Will Kejriwals problems increase CBI will investigate the case of renovation of Delhi CM House

    केजरीवालांच्या अडचणी वाढणार? दिल्ली ‘CM House’च्या नूतनीकरण प्रकरणी CBI चौकशी करणार!

    गृह मंत्रालयाने या प्रकरणी कॅगचे विशेष ऑडिट करण्याचे आदेश आधीच दिले आहेत.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. कारण, सीबीआयने मुख्यमंत्री निवास नुतनीकरण प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. Will Kejriwals problems increase CBI will investigate the case of renovation of Delhi CM House

    गृह मंत्रालयाने दिल्लीच्या मुख्यमंत्री निवासस्थानातील कथित घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मे महिन्यात दिल्लीच्या उपराज्यपालांनी सीबीआय डायरेक्टला पत्र लिहून चौकशीची मागणी केली होती. त्याआधारे गृहमंत्रालयाने सीबीआय तपासाला परवानगी दिली आहे.

    किंबहुना, दिल्लीच्या मुख्य सचिवांनी केलेल्या तपासानंतर समोर आलेल्या कथित अनियमिततेच्या सर्व पैलूंची आता सीबीआय चौकशी करणार आहे. गृह मंत्रालयाने या प्रकरणी कॅगचे विशेष ऑडिट करण्याचे आदेश आधीच दिले आहेत.

    Will Kejriwals problems increase CBI will investigate the case of renovation of Delhi CM House

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    शिवसेना आणि तृणमूळ काँग्रेस मधून बाहेर पडलेल्या बंडखोर २६ खासदारांना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची अधिमान्यता; बंडखोरीवर शिक्कामोर्तब!;

    Andhra Pradesh : आंध्र प्रदेशमध्ये कोरोनाचे 12 रुग्ण, 4 मृत्यू; जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पुण्याला पाठवले नमुने, शेजारील राज्य कर्नाटक सतर्कतेवर

    Plastic Currency Notes : देशात लवकरच प्लास्टिक नोटा चलनात येतील, आरबीआयIने निविदा जारी केली; ₹10 आणि ₹20 च्या नोटांपासून चाचणी सुरू होईल