विशेष प्रतिनिधी
अमृतसर : जे मुख्यमंत्री देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुरक्षित मार्ग देण्यात यशस्वी ठरले नाही, ते राज्याची सुरक्षा काय करणार, असा सवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांना केला आहे.What will the security of the state do if it cannot provide security to the Prime Minister? Amit Shah’s question to Charanjit Singh Channi
पंजाबमध्ये निवडणूक प्रचार सभेत बोलताना शाह म्हणाले, चरणजीत सिंह चन्नी हे पुन्हा पंजाबमध्ये कॉंग्रेसचं सरकार बनविण्याचे स्वप्न पाहात आहेत. एक मुख्यमंत्री भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मार्ग सुरक्षित करून देऊ शकत नाही.
ते पंजाब राज्याला सुरक्षा प्रदान करू शकेल का? पंजाबमध्ये एनडीएची सत्ता आली, तर अमली पदार्थांचा दुरुपयोग करणाºया चार जिल्ह्यांमध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या शाखा कार्यालय स्थापन करणार आहे. अमली पदार्थविरोधी कारवाईसाठी ब्युरो स्थापन करण्यात येतील.
What will the security of the state do if it cannot provide security to the Prime Minister? Amit Shah’s question to Charanjit Singh Channi
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रातील वाघाची कॉँग्रेस- राष्ट्रवादीसोबत गेल्याने शेळी, भोपाळमध्ये मात्र व्हॅलेंटाईन डे विरोधात डरकाळ्या
- इम्रान खान यांचे तिसरे लग्नही संकटात, माजी पतीला बायको कंत्राटे मिळवून देत असल्याने वाद
- देशातील सर्वात मोठ्या बॅँक फसवणूक प्रकरणात एबीजी शिपयार्डच्या माजी अध्यक्षावर गुन्हा
- HIJAB CONTROVERSY : स्वतला चांगली मुस्लिम सिद्ध करण्यासाठी हिजाब घालण्याची गरज नाही काश्मीरमधील 12वी टॉपरची ऑनलाइन ट्रोलिंगवर धडक प्रतिक्रिया
- मराठा आरक्षणावर उद्या मुंबईत पत्रकार परिषदेत संभाजीराजे भूमिका मांडणार!!