West Bengal Election | पश्चिम बंगालमध्ये निवडणुच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप किंवा ममता दीदी विरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी अशी थेट लढत पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये (West Bengal Election) पाहायला मिळत आहे. पश्चिम बंगालचा गड काबीज करण्यासाठी भाजपणे पूर्ण शक्ती पणाला लावली आहे… तर ममता बॅनर्जी यांनीदेखिल भाजपला कडवा प्रतिकार करण्यात काहीही कसर शिल्लक ठेवलेली नाही. अशा या संपूर्ण निवडणुकीच्या रणधुमाळीच्या वातावरणात भाजपने गेल्या काही वर्षांपासूनच्या रणनितीला आणखी जोरकसपणे प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मतदारांची निवड हादेखिल एक महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे. अनेक मतदारसंघांमध्ये भाजपने अत्यंत विचारपूर्वक मतदारांची निवड केली आहे. या सर्वाचा एकत्रित परिणाम निकालात पाहायला मिळणार असल्यानं उमेदवार निवडीच्या पातळीवर भाजपने अगदी विचारपूर्वक निर्णय घेतल्याचे पाहायला मिळाले आहे…. भाजपच्या अशाच काही खास उमेदवारांवर एक नजर टाकुयात… West Bengal Election : BJP fields Qualified and clean image candidates
हेही वाचा..
- सर्वसामान्य गुंतवणूकदारांना मोठा दिलासा, केंद्राकडून अल्प बचत योजनांवरील व्याजदर कमी करण्याचा निर्णय मागे
- BIG BREAKING : रश्मी ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान मोदींचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन ; अनेकांना आश्चर्याचा धक्का
- अखेर पाकिस्तानला झाली उपरती, भारतातून आयात करणार कापूस आणि साखर, पाक अर्थमंत्र्यांची घोषणा
- पुन्हा एकदा औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विद्यमान खासदार इंम्तियाज जलील ‘आमने-सामने’
- WB-Assam 2nd Phase Voting : बंगालमध्ये 30 आणि आसाममध्ये 39 जागांवर मतदान सुरू, पीएम मोदींचे विक्रमी मतदानाचे आवाहन