• Download App
    विवाह आणि इतर कार्यक्रम मोकळ्या जागेत घेण्यास उत्तर प्रदेश सरकारची परवानगी | Weddings and other events can be held in open space, permission granted by uttar pradesh government

    विवाह आणि इतर कार्यक्रम मोकळ्या जागेत घेण्यास उत्तर प्रदेश सरकारची परवानगी

    विशेष प्रतिनिधी

    दिल्ली : उत्तर प्रदेश सरकारने मंगळवारी लग्नसमारंभ आणि इतर कार्यक्रम ओपन स्पेसमध्ये घेण्यासाठी परवानगी दिली आहे. या समारंभामध्ये उपस्थित राहणाऱ्यांची संख्या ही त्या विशिष्ट प्रदेशावर अवलंबून असेल अशी माहिती राज्याच्या गृहविभागाने ट्विटरवरून दिली आहे.

    Weddings and other events can be held in open space, permission granted by uttar pradesh government

    ही परवानगी जरी दिली असेल तरी कोविड संदर्भात सर्व प्रोटोकॉलचे पालन करणे आणि कोणत्याही समारंभाच्या प्रवेशद्वारावर कोविड हेल्प डेस्क असणे बंधनकारक असेल असे देखील या निवेदनामध्ये म्हटले आहे.


    Uttar Pradesh : योगी सरकारचे महत्वाचे पाऊल : महिलांमधील लसीकरणाबाबत गैरसमज आणि संकोच दूर करण्यासाठी 150 विशेष महिला बूथ !


    उत्तर प्रदेश सरकारने लग्न समारंभामध्ये उपस्थितांची संख्या पन्नास वरून नुकतीच शंभर केली होती. उत्तर प्रदेश सरकारने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांमध्ये फक्त 177 इतक्याच कोरोना केसेसची नोंद झाली आहे. तर राज्यातील एकूण १० कोटींपेक्षा जास्त लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. उत्तर प्रदेशमधील लोकसंख्येच्या 50 टक्केपेक्षा जास्त लोकांनी कोविड लसीचा पहिला डोस घेतला आहे.

    Weddings and other events can be held in open space, permission granted by uttar pradesh government

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Indigo Jet : आता खराब दृश्यमानतेतही विमान सुरक्षित उतरतील; उपग्रह सिग्नलद्वारे भारतात पहिल्यांदाच कमर्शियल जेटचे लँडिंग, स्वदेशी गगन प्रणालीची यशस्वी चाचणी

    Ram Mandir : राममंदिर देणगी चोरी- 8 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; पोलिसांनी कोठडी मागितली नाही, अयोध्येचे वकील केस घेणार नाहीत

    भारत डिजिटल झाल्याला ११ वर्षे पूर्ण; कशी आणि कोणती केली कामगिरी??, वाचा तपशील!!