• Download App
    'आम्ही घोषणापत्र आणत नाही, आम्ही संकल्पपत्र आणतो' पंतप्रधान मोदींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर ओढले ताशेरेWe do not bring a manifesto we bring a resolution Prime Minister Modi

    ‘आम्ही घोषणापत्र आणत नाही, आम्ही संकल्पपत्र आणतो’ पंतप्रधान मोदींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर ओढले ताशेरे

    We do not bring a manifesto we bring a resolution Prime Minister Modi criticized the Congress manifesto

    विशेष प्रतिनिधी

    जयपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘इतर पक्ष घोषणापत्र जारी करतात आणि भाजप संकल्पपत्र प्रसिद्ध करतो. संकल्पपत्रात दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले. जेव्हा हेतू योग्य असतात तेव्हा परिणाम देखील योग्य असतात.’ We do not bring a manifesto we bring a resolution Prime Minister Modi criticized the Congress manifesto

    याशिवाय, ‘मी ठरवले आहे की देशातील परिस्थिती बदलायची आहे. दहा वर्षांत केलेले काम केवळ ट्रेलर आहे, अजून खूप काही करायचे आहे. राजस्थानमधील चुरू येथे भाजपचे उमेदवार देवेंद्र झाझरिया यांच्या समर्थनार्थ आयोजित जाहीर सभेला संबोधित करताना ते बोलत.



    देशाला खूप पुढे न्यायचे आहे, असे पंतप्रधान म्हणाले. काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे लोक फक्त स्वतःचे हित बघतात. त्यांना गरीब, दलित, शोषित आणि वंचितांच्या कल्याणाची आणि सन्मानाची चिंता नाही. चुरूने दाखवून दिलं आहे की, 4 जून रोजी एनडीएने चारशेचा टप्पा पार केला.

    We do not bring a manifesto we bring a resolution Prime Minister Modi criticized the Congress manifesto

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Delhi Turkman Gate : दिल्लीत मध्यरात्री पोलीस-MCD पथकावर दगडफेक; मशिदीजवळ अवैध बांधकाम हटवण्यासाठी पोहोचले होते

    Election Commission : 12 राज्यांमध्ये SIR- मसुदा यादीत 13% मतदार कमी झाले; UP मध्ये सर्वाधिक 2.89 कोटी मतदार यादीतून वगळले

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- रस्ते भटक्या कुत्र्यांपासून मोकळे करणे आवश्यक; ते अपघातांना कारणीभूत