• Download App
    WATCH : 'इस पत्थर को हम फूल बना देंगे...पश्चिम बंगालमध्ये शाहनवाज हुसेन यांच्यावर दगडफेक ; पहा व्हिडिओ ! WATCH: 'We will make this stone a flower ... throwing stones at Shahnawaz Hussain in West Bengal; Watch the video

    WATCH : ‘इस पत्थर को हम फूल बना देंगे…पश्चिम बंगालमध्ये शाहनवाज हुसेन यांच्यावर दगडफेक ; पहा व्हिडिओ

    • हे आमचे भाग्य आहे की मुस्लीम म्हणून आम्ही भारतात जन्माला आलो आहोत.  मुस्लिमांसाठी यापेक्षा चांगला देश असूच शकत नाही. आपण सर्वांनी अभिमान बाळगला पाहिजे की आपण हिंदुस्थानी आहोत.

    • हा तर तृणमुल काँग्रेस च्या गुंडाचा हल्ला ; शाहनवाज भडकले

    विशेष प्रतिनिधी

    कोलकाता: पश्चिम बंगाल आणि हिंसाचार हे जणू समीकरणच बनले आहे. कधी भाजपच्या नेत्यांवर हल्ला तर कधी कार्यकर्त्यांच्या कुटुंबावर हल्ला. तर कधी थेट मर्डर…तृणमुल कॉंग्रेसचे हे गुंडाराज दिवसेंदिवस वाढतच आहे.असा आरोप भाजप नेते शाहनवाज हुसेन यांनी केला आहे.WATCH: ‘We will make this stone a flower … throwing stones at Shahnawaz Hussain in West Bengal; Watch the video

    भाजपचे नेते आणि बिहारचे उद्योगमंत्री शाहनवाज हुसेन हे निवडणुकीच्या प्रचारासाठी पश्चिम बंगालमध्ये दाखल झाले आणि त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली .यानंतर  शाहनवाज यांनी तृणमुलवर हल्लाबोल केला.

    शाहनवाज भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी उत्तर हावडा येथे पोहोचले होते.त्यांना y सुरक्षा प्रदान करण्यात आलेली असूनही स्थानिक पोलिसांनी त्यांच्यासाठी सुरक्षेची कोणतीही व्यवस्था केली नव्हती असा आरोप देखील शाहनवाज यांनी केला आहे.

    नंतर या सभेेेदरम्या्यान शाहनवाज हुसेन यांनी तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना हल्ल्यासाठी जबाबदार धरले आणि ममता सरकारवर जोरदार टीका केली.

     

    शाहनवाज हुसेन काय म्हणाले ते पहा…

     

    पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार करत असताना मंगळवारी रात्री हावडा येथे त्यांच्यावर दगडफेक करण्यात आल्याचा आरोप भाजप नेते शाहनवाज हुसेन यांनी केला. यांतर शाहनवाज यांनी जोरदार टीका करत तृणमुल वर हल्लाबोल केला. त्यांना माहित आहे की ते हारत आहेत आणि त्यामुळेच ते हतबल झाले आहेत.

     

    WATCH: ‘We will make this stone a flower … throwing stones at Shahnawaz Hussain in West Bengal; Watch the video

     

     

     

    Related posts

    Goldie Brar : गोल्डी ब्रारने भाजपचे माजी खासदाराकडे मागितला पाच कोटींचा प्रोटेक्शन मनी

    UPI transactions : दोन हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर GST लादण्याची कोणतीही योजना नाही

    Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्ती यांनी बंगाल पोलिसांना म्हटले ‘मूक प्रेक्षक’