• Download App
    विधानसभा अध्यक्षपदासाठी खलबते, सोनिया गांधी यांचा ठाकरे यांना फोन; संग्राम थोपटे, पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा। vying for the post of Assembly Speaker, Sonia Gandhi's phone call to Thackeray; Discussion on the name of Sangram Thopte, Prithviraj Chavan

    विधानसभा अध्यक्षपदासाठी खलबते, सोनिया गांधी यांचा ठाकरे यांना फोन; संग्राम थोपटे, पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाल आजपासून सुरुवात झाली. अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपद निवडण्यासासाठी खलबत सुरु असून संग्राम थोपटे, पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. vying for the post of Assembly Speaker, Sonia Gandhi’s phone call to Thackeray; Discussion on the name of Sangram Thopte, Prithviraj Chavan

    अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रकृतीच्या कारणास्तव उपस्थित नाहीत. त्याच दरम्यान सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला आहे. सूत्रांकडून विधानसभा अध्यक्षपदाच्या संदर्भात दोन्ही नेत्यांत चर्चा झाली आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसंदर्भात खलबतं सुरू आहेत.



    विधानसभा अध्यक्षपदासाठी दोन नावांचा प्रस्ताव काँग्रेस हायकमांडकडे आलं आहे. यामध्ये संग्राम थोपटे आणि पृथ्वीराज चव्हाण याच्या नावांचा प्रस्ताव आहे. पण कुठल्या नावावर शिक्कामोर्तब करावा या संदर्भात सहयोगी पक्षासोबत सोनिया गांधी यांनी फोनवरुन चर्चा केली. त्यासाठीच सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला आहे. दरम्यान, या हिवाळी अधिवेशनामध्ये अध्यक्षाची निवड केली जाईल. काँग्रेसची आधीपासून आग्रहाची मागणी राहणार आहे. २६ ते २७ पर्यंत अध्यक्षपदाची निवड केली जावी, अशी आमची भूमिका आहे, असे नाना पटोले यांनी त्यांच्या दिल्ली दौऱ्यावेळी म्हंटले होते.

    vying for the post of Assembly Speaker, Sonia Gandhi’s phone call to Thackeray; Discussion on the name of Sangram Thopte, Prithviraj Chavan

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य