vaccination – देशभरात कोरोना लसींचा तुटवडा निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तुटवड्यामुळं बहुतांश ठिकाणी 18-44 वयोगटासाठीचं लसीकरण बंद आहे. मात्र याबाबत एक चांगली बातमी समोर येत आहे. केंद्र सरकार आता रोज एक कोटी नागरिकांचं लसीकरण करण्याची योजना आखत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जुलैच्या अखेरच्या आठवड्यात किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला रोज एक कोटी लसीकरणाचं उद्दीष्ट सरकारनं ठेवलं आहे. vaccination Government to do daily one crore vaccination
हेही वाचा –
- WATCH : महिलांच्या लग्नानंतर वजन वाढण्यामागं काय आहेत कारणं, जाणून घ्या या Video मधून
- WATCH : चीनला वाढवायचीय लोकसंख्या! दोनपेक्षा अधिक मुलंही जन्माला घालता येणार
- WATCH : 1300 किमी सायकल चालवत वडिलांना घरी आणणाऱ्या ज्योतीवर दुःखाचा डोंगर
- WATCH : मोदी साब..! छोटे बच्चों को इतना काम, चिमुरडीचा पंतप्रधानांना व्हिडिओ संदेश
- Watch : कोरोना झाल्यानंतर लस घ्यावी की नाही? कधी घ्यावी? जाणून घ्या तज्ज्ञांची मते